Monday, July 26, 2021

English wali Barish

⛱️हॅप्पी पाऊस
*हॅप्पी इंग्लिशवाली बारिश!*
*पावसाबद्दलचे विविध शब्द, वाक्प्रचार, कोट्स सांगणारा खास व्हिडिओ पावसाच्या दिवसांत फक्त आपल्यासाठी.*

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
https://youtu.be/SRuDtH89znE
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Monday, May 31, 2021

देशभक्तीचा नव्याने रोकडा व्यवहार आहे


देशभक्तीचा नव्याने रोकडा व्यवहार आहे
लूट ज्याला मान्य नाही तो नवा गद्दार आहे

ही तुझ्या रक्तातली खळबळ अशी दावू नको
चळवळीला दाबणारा नेमका सरदार आहे!

या दिशेला येत नाही तो सुगंधी मंद वारा
या दिशेला नेमके पडक्या घराचे दार आहे

माणसांना राहिला ना दौलतीचा सोस काही
जीव झाला प्रिय केवळ, बाकी सब भंगार आहे!

भेटल्याने कर्जमाफी मोकळा झाला गळा
सावकाराच्या घराला कोण ठोठवणार आहे?

कोणत्या जातीतला आहे तपासा नाव आधी
काय त्याला द्यायचे ते त्यावरी ठरणार आहे!

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224





वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...